मुंबई : निवडणूक आयोगाने चोमडेपणा करायचा गरज नाही. मी सहन करुन घेणार नाही. शिवसेना आमची आहे. तुमची परवागी घेऊन शिवसेनेची स्थापना झालेली नाही.हे सत्तेचे गुलाम आहेत. वरुन काय आदेश येईल त्याप्रमाणे वागणारे आहेत. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर (Central Election Commission) केली. मेघालयाचे मुख्यमंत्री […]
रत्नागिरी : दु:ख या गोष्टींच वाटतं की कुटुंब, परिवारवाद अशी आमच्यावर टीका करतात. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, अभिमानाने सांगतो बाळासाहेबांचा पुत्र आहे. माझे वडील अभिमानाने सांगायचे होय मी प्रबोधनकारांचा पुत्र आहे. नाही म्हटलं तरी आमची ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रातील जनतेसाठी राबते आहे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना तुमचा आगापिछा काय? पहिली तुमची वंशावळ कुठली ते तरी […]
Ratnagiri News : रामदास कदम (Ramdas Kadam) हा झपाटलेला या चित्रपटातील तात्या विंचू आहे. प्रत्येक गावात जाऊन सगळ्यांना सांगत सुटलाय की उद्धव साहेबांनी मला संपवले, आदित्य ठाकरेंनी माझी खाती काढून घेतली. अरे तुला साधे पर्यावरण तरी म्हणता येते का असा सवाल उपस्थित करत रामदास कदम या भंपक माणसाला आम्ही पुरून उरल्याशिवाय राहणार नाही असे आव्हान […]
रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांनी कोकणात कितीही सभा घेतल्या तरी रामदास कदम आणि योगश कदमांना काही फरक पडणार नसल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदमा यांनी केलंय. दरम्यान, आज रत्नागिरीतील खेडमध्ये सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर रामदास कदमांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एमआयएम जातीयवादी, औरंगजेब त्यांचा कोण लागतो ? […]
रत्नागिरी : ‘रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणजे जादूटोणा आणि बंगाली बाबा असलेला रामदास कदम अन् त्याचे बॅनर देवमाणूस म्हणून लावलेत. त्याच्या बॅनरखाली भिकारी बसलेत. तुझ्या खोक्यात काही आले असतील तर आमच्या ताटात दे म्हणतात. अशा या रामदास कदमचे पार्सल परत मुंबईत (Mumbai) पाठवायचे हेच आमचे सध्याचे उद्दीष्ट आहे,’ असे माजी आमदार संजय कदम यांनी सांगितले. […]
-प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची उद्या खेडमध्ये (Khed) जाहीर सभा होत आहे. होळीच्या (Holi) निमित्ताने मुंबई-पुण्यात राहणारे अनेक कोकणी बांधव कोकणात जात असतात. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची सभा वैशिष्ट्यपुर्ण असणार आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची कोकणात (Konkan) सभा होत आहे. शिवसेना फुटीनंतर रामदास कदम यांनी एकनाथ […]