Raigad Irshalwadi landslide : रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळून आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरानंतर बचावकार्य थांबविण्यात आले आहे. या दुर्घटनेमध्ये आणखी लोक अडकलेले आहेत. त्यामुळे मृताचा आकडा वाढणार आहे. इर्शाळवाडीला मंत्री, राजकीय नेते भेट देत आहे. या दुर्घटनेनंतर आता वनविभागावर आरोप होऊ लागले आहेत. या दुर्घटनेत बचावलेल्या लोकांनी वनविभागावर आरोप सुरू केले आहेत. त्यात […]
Amit Thackeray : रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्याच्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्यामध्ये अद्यापही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता या घटनेवर आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर ही दुर्घटना […]
Irshalwadi landslide : गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळं कोकणात हाहाकार उडाला आहे. काल रात्री 11 वाजता इर्शाळवाडीत (Irshalwadi) दरड कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. दरड कोसळल्याने आतापर्यंत सोळा जणांचा जीव गेला असून अनेकजण जखमी झालेत. सुमारे 100 लोक अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेमुळं राज्यभरात हळहळ व्यक्त होतेय. मुसळधार पावसामुळे काही वेळापूर्वी शोधमोहीम थांबवण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ […]
landslide collapse in Raigad Irshalwadi : रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याच्या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हून अधिक जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत प्रशासन पूर्ण क्षमतेने मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. याशिवाय एनडीआरएफचे 60 जवान, प्रशिक्षित ट्रेकर्स सुद्धा तैनात […]
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीने जाग्या केल्या माळीण-तळीयेच्या दरड कोसळल्याच्या भयावह घटनांच्या आठवणी कुणाचे आई-वडिल गेले, कुणाचा भाऊ गेला, तर कुणाचा ऐन म्हतारपणात आधारच गेला. ही भयान परिस्थिती ओढावलीय रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीमधील गावकऱ्यांवर. गाव झोपेत असतानाच काळाने अख्या गावावर घाला घातलाय. इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास दरड कोसळली. अन् अनेक कुटुंब मातीच्या ढीगाऱ्याखाली […]
Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावात मुसळधार पावसाने रौद्ररुप दाखवलं. या पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेविषयी सभागृहामध्ये माहिती दिली आहे. Raigad Landslide : […]