Nilesh Rane : माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane ) यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. ते म्हणाले की, भास्कर जाधव हा डान्स बारची अवलाद आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे त्यांना आयटम गर्ल म्हणून सगळीकडे घेऊन फिरवतो. ते निलेश राणे यांची गुहागरमध्ये सभा झाली त्यावेळी बोलत […]
Nilesh Rane Guhagar : आज माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane Guhagar) गुहागरमध्ये सभा होणार आहे. त्या अगोदरच गुहागरमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरून जात असताना निलेश राणे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. Ramdas Kadam : …तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन भांडी […]
Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या संवेदनशीलतेची प्रचिती नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून आली. एका तरूणीच्या युक्रेन या युद्ध सदृश्य देशात निधन झाले. त्यामुळे लेकीचे अंत्यदर्शन तरी होते की नाही. या काळजीने माता हतबल झाली होती. मात्र फडणवीस यांनी अगदी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करून मुलीचे पार्थिव मायदेशी आणले आणि […]
Udhav Thackeray News : चोराला तरी लाज असते, पण यांचा चोरीचा मामला अन् जोरजोरात बोंबला, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे गटासह भाजपला जळजळीत टीका केली आहे. दरम्यान, सध्या उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आयोजित सभेत ते बोलत होते. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात, नातेवाईकांनाही […]
Udhav Thackeray ON BJP : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. सध्या राज्यात ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रा सुरु आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आज ही सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांवर बोलून चिरफाड केल्याचंच दिसून आलं आहे. सगळं काही देऊनही लाळघोटे भाजपसोबत गेले आहेत, अशी […]
Bhaskar Jadhav On BJP : एकेकाळी झेंडे नसलेल्या पक्षाच्या नेत्यााल बाळासाहेबांनी दिल्लीच्या गादीवर बसवलं असल्याची सडकून टीका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाची राज्यभरात जनसंवाद यात्रा सुरु आहे. चिपळूणमध्ये आज जनसंवाद यात्रेची सभा पार पडली. या सभेदरम्यान, बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपकडे झेंडे नसल्याचा जुना किस्सा भाषणात सांगितला […]