मोठी बातमी! ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार नाही व्हॉट्सॲप, पहा संपूर्ण लिस्ट

मोठी बातमी! ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार नाही व्हॉट्सॲप, पहा संपूर्ण लिस्ट

Whatsapp Update : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप (Whatsapp) नेहमी त्यांच्या यूजर्ससाठी नवीन नवीन फिचर लाँच करत असते ज्याच्या मदतीने यूजर्स सहजपणे व्हॉट्सॲपचा वापर करू शकतात तसेच युजर्सच्या सेफ्टीसाठी कंपनी नवीन नवीन अपडेट देखील देते. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

व्हॉट्सॲपने एक मोठा निर्णय घेत आपली सर्व्हिस काही मोबाईलमध्ये पूर्णपणे बंद कण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, युजर्सच्या सेफ्टीचा विचार करून कंपनीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता सोनी, सॅमसंगच्या काही मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप आपली सर्व्हिस बंद करणार आहे. जवळपास 35 स्मार्टफोनमध्ये आता व्हॉट्सॲप काम करणे बंद करणार आहे.

माहितीनुसार या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही फोनचा समावेश आहे. व्हॉट्सॲपकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर आता अनेक यूजर्सच्या अडचणीत वाढ होणार आहे. नवीन अपडेट आल्यानंतर व्हॉट्सॲप तब्बल 35 स्मार्टफोनमध्ये काम करणे बंद करणार आहे. चला मग जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोनमध्ये आता व्हॉट्सॲप पूर्णपणे आपली सर्विस बंद करणार आहे.

या स्मार्टफोनवर मिळणार नाही व्हॉट्सॲप अपडेट

Samsung Galaxy Ace Plus

Samsung Galaxy Core

Samsung Galaxy Express 2

Samsung Galaxy Grand

Samsung Galaxy Note 3

Samsung Galaxy S3 Mini

Samsung Galaxy S4 Active

Samsung Galaxy S4 Mini

Samsung Galaxy S4 Zoom

Moto G

Moto X

iPhone 5

iPhone 6

iPhone 6S

iPhone 6S Plus

iPhone SE

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पडद्यामागे हालचाली सुरु, शिंदे गटाला फक्त ‘इतके’ मंत्रिपद?

Huawei Ascend P6 S

Huawei Ascend G525

Huawei C199

Huawei GX1s

Huawei Y625

Lenovo 46600

Lenovo A858T

Lenovo P70

Lenovo S890

Sony Xperia Z1

Sony Xperia E3

LG Optimus 4X HD

LG Optimus G

LG Optimus G Pro

LG Optimus L7

जर तुमच्याकडे यापैकी कोणताही फोन असेल तर नवीन अपडेटनंतर तुम्हाला या फोनमध्ये व्हॉट्सॲपव चालवता येणार नाही. याचा मुख्य कारण म्हणजे या यूजर्सना नवीन अपडेट सपोर्ट मिळणार नाही.

Jio ने ग्राहकांना दिला धक्का, अनलिमिटेड 5G प्लॅनमध्ये मोठी दरवाढ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज