Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024 ) आज महाविकास आघाडीचे ( MVA ) जागावाटप पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. या जागावाटपानुसार काँग्रेस पक्ष 17, उद्धव ठाकरे गट 21 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर निवडणूक लढणार आहे. मात्र या जागा वाटपावर कॉंग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड ( […]
Sambhajinagar Loksabha : मागील लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांच्यामुळे पराभव पत्कारावा लागलेल्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलयं. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा हर्षवर्धन पाटलांनी आज नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर केलीयं. त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपला महाराष्ट्र […]
Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडीचे जागावाटप पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. या जागावाटपानुसार काँग्रेस पक्ष 17, उद्धव ठाकरे गट 21 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर निवडणूक लढणार आहे. मात्र या जागावाटपात सांगली आणि भिवंडी या दोन मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेनेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अखेर या तणातणीत […]
Lok Sabha Elections 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषद आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाची माहिती देण्यात आली. या माहितीनंतर आता जागावाटपाचा तिढा सुटला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]
Lok Sabha Elections Maharashtra : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. जागावाटप (Lok Sabha Elections) अंतिम टप्प्यात आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला रोखायचे म्हणून इंडिया आघाडी मैदानात आहे. तर दुसरीकडे जास्तीत जास्त आक्रमक प्रचार करून 2024 मध्येच 2029 च्या निवडणुकांची तयारी भाजपने सुरू केली आहे. परंतु, असे असले तरी काही राज्यात यंदा भाजपला लढाई सोपी […]
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) इतर पक्षांमधून होणारे पक्षप्रवेश आणि त्यांना मिळणारी व्हीआयपी ट्रिटमेंट हा कायमच चर्चेचा विषय असतो. अशात सध्याच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपने आतापर्यंत जाहीर केलेल्या एकूण जागांपैकी तब्बल 28 टक्के उमेदवार हे इतर पक्षांमधून आयात केले असल्याचे समोर आले आहे. लोकमत न्यूज नेटवर्कने याबाबतचे वृत्त दिले आहे. (28 […]