Shriram Patil Will Contest Raver Lok Sabha constituency: Lok Sabha Election: रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha constituency) भाजपच्या खासदार रक्षा खडसेंविरोधात (Raksha Khadse) शरद पवार गटाची उमेदवार शोध मोहीम अखेर संपली आहे. या जागेवर चार जणांच्या नावाचा चर्चा होती. त्यातील एका नावावर एकमत झाले आहे. येथून उद्योजक श्रीराम पाटील (Shriram Patil) यांना शरद पवार […]
Shashikant Shinde will contest Satara Lok Sabha seat: महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटप जवळ-जवळ निश्चित झाले आहे. परंतु काही मतदारसंघात आघाडी व युतीचे अद्याप उमेदवार घोषित केलेले नाहीत. त्यात सातारा लोकसभा (Satara Lok sabha) ही महत्त्वाची जागा आहे. या जागेवर महायुतीकडून भाजपचे (BJP) उदयनराजे भोसले यांची (Udayanraje Bhosale) उमेदवारी नक्की मानली जात आहे. परंतु […]
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमध्ये (Chandrapur)आयोजित प्रचारसभेत कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसला कडू कारले असे म्हटले आहे. कॉंग्रेस हे कडू कारले आहे, त्यांना कशातही मिसळा ते कडूच राहणार असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी केला आहे. (Loksabha Election 2024) त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटावरही पंतप्रधान […]
PM Narendra Modi : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे (Chandrapur Lok Sabha)महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांच्या प्रचारसभेचा नारळ आज फोडला. चंद्रपूरमध्ये आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली. यावेळी पीएम मोदींनी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. देशावर जोपर्यंत कॉंग्रेसची सत्ता होती, तोपर्यंत महाराष्ट्रावर मोठा अन्याय झाला. त्याचवेळी महाविकास आघाडीवर देखील जोरदार हल्लाबोल केला. […]
Sudhir Mungantiwar : लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha elections ) महायुतीकडून आजपासून पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात सभांचा धडाका सुरू झााला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांची आज चंद्रपुरात सभा झाली. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली आहे. या सभेत […]
भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याची कथित ‘सीडी’ आपल्याकडे आहे, असा दावा करुन एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) कधीकाळी खळबळ उडवून दिली होती. त्या ‘सीडी’ची शिडी करून खडसे चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये (NCP) आले. या काळात त्यांनी स्वतःसाठी आमदारकी आणि कन्या रोहिणीसाठी महिला प्रदेशाध्यक्षपद मिळवले. पण ना ती कधी सीडी बाहेर आली, ना कधी खडसे त्याबाबत बोलले. […]