सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Sangli Lok Sabha Constituency) आम्ही यापूर्वीही प्रयत्न केलेत आणि इथून पुढेही करणार आहोत. सांगलीची जागा काँग्रेसची (Congress) आहे. इथल्या कार्यकर्त्यांचीही तीच भावना आहे. त्यामुळे सांगलीबाबत पक्षश्रेष्ठींनी पुनर्विचार करावा, अशी मागणी पलूस-कडेगावचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी केली. आज विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्यासमवेत जिल्हा […]
अखेर राज ठाकरे यांच्या मनसेने (MNS) अधिकृतपणे आपले इंजिन महायुतीच्या डब्यांना जोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा असे म्हणत राज ठाकरेंनी महायुतीत प्रवेश केला. मागच्या अनेक दिवसांपासून या युतीबाबत भाजप आणि मनसेकडून सकारात्मक चित्र दिसत होते. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिल्लीत जाऊन भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह […]
Praksha Ambedkar on Vishal Patil : सांगलीचे काँग्रेसचे ( Congress ) इच्छुक उमेदवार विशाल पाटील ( Vishal Patil) आणि यांचे मोठे बंधू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील (Pratik Patil) यांनी आज (10 एप्रिल) अकोलामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर ( Praksha Ambedkar) यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकर यांनी विशाल पाटील […]
Lok Sabha Election : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे मैदान आता तयार झाले आहे. महाविकास आघाडीने (Lok Sabha Elections) काल संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. महायुतीत मात्र धुसफूस जास्त दिसून येत आहे. महायुतीने आतापर्यंत 39 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, असे काही मतदारसंघ आहेत जिथे संतुलन साधताना नेतेमंडळींची पुरती दमछाक झाली आहे. या मतदारसंघात बंडखोरीची […]
अखेर मनसेचं इंजिन महायुतीला जोडलं गेलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. मुंबईतील सहा, ठाणे, कल्याण, पुणे (Pune) आणि नाशिक या लोकसभा मतदारसंघांमध्ये मनसेची (MNS) मोठी ताकद आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भुमिकेने महायुतीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण शिवसेना अन् […]
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडल्यानंतर नाराज असलेले काँग्रेसचे (Congress) इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी विविध पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे. पाटील यांचे मोठे बंधू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील (Pratik Patil) यांनी आज (10 एप्रिल) अकोलामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. […]