Sangli Lok Sabha : महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही (Mahavikas Aghadi) जागावाटपावरून धुसफुस सुरू आहे. मविआत सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला. ठाकरे गटाने या मतदारसंघातून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी आहे. अशातच विशाल पाटलांनी (Vishal Patil) सांगलीबाबतचा निर्णय उद्यापर्यंत होईल, आम्हाला काही […]
PM Narendra Modi In Chandrapur : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. आजपासून पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात सभांचा धडाका सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची आज चंद्रपुरात सभा आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. […]
Nitin Gadkari on Sudhir Mungantiwar : लोकसभेच्या निवडणुकीच्या ( Lok Sabha Elections ) प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षांच्या प्रचार सभांना जोर आला आहे. यामध्ये भाजपचे नागपूरचे उमेदवार आणि स्टार प्रचारक नितिन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांच्यासाठी सभा घेतली. या […]
Anandraj Ambedkar Amravati Lok Sabha contest : विदर्भात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघाची. नवनीत राणा आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यातील संघर्षामुळं हा मतदारसंघ कायम चर्चेत आहे. दरम्यान, या मतदारसंघात पुन्हा एक ट्विस्ट आला. रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावतीतून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर […]
Bachchu Kadu Support Abhay Patil: देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार पक्षाने अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात भूमिका घेत स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवला. तर आता अकोल्यातही कॉंग्रेसचे उमेदवार अभय पाटील (Abhay Patil)यांचं प्रहारने बळ वाढवलं. रवींद्र भारतीला सेबीचा झटका, 12 कोटींचा ठोठावला दंड, बाजारातही बंदी बच्चू कडू यांनी […]
Lok Sabha Elections 2024 : देशात भाजप आणि काँग्रेस दोन मोठे पक्ष आहेत. आगामी निवडणुकीसाठी दोघांनीही आपापल्या आघाड्या तयार केल्या आहेत. राजकारण सेट करण्यासाठी आणि निवडणूक सोपी करण्यासाठी प्रादेशिक पक्षांनाही सोबत घेतलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडी नव्याने (INDIA Alliance) उदयास आली आहे. तर भाजप नेतृत्वाने आधीच्याच एनडीए आघाडीला ताकद देण्याचं काम सुरू केलं आहे. […]