नागपूर : आगामी लोकसभेसाठी राज्यात जागावाटपांच्या चर्चांना काही प्रमाणात पडद्यामागे चर्चांच्या फेऱ्यांना सुरूवात झाली आहे. एकीकडे राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लोकसभेसाठी निवडणुकांच्या मैदानात उतरणार आहेत. मात्र, अद्याप महायुतीच्या जागा वाटपावर अंतिम निर्णय झालेला नाही. तर, दुसरीकडे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि मविआत जागा वाटपांवरून तु-तु मै-मै सुरू आहे. या सर्वामध्ये प्रकाश […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपनं (BJP) कंबर कसली असून, राजधानी नवी दिल्ली येथे काल (दि. 29) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं ‘मिड नाईट’ डिस्कशन पार पडले आहे. या बैठकीत देशभरात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी ग्राऊंड रिअॅलिटी समजून घेत मायक्रो प्लॅनिंग करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मायक्रो प्लॅनिंगसह या बैठकीत 16 राज्यांतील उमेदवारांची नावेदेखील निश्चित झाली […]
Lok Sabha Election : शिवसेना उद्धव ठाकरे गट लोकसभा निवडणुकीत 23 जागांवर लढणार असल्याची (Lok Sabha Election) माहिती आहे. या 23 पैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा मिळतील अशी शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार गटाला 11 जागा मिळतील. जर वंचित बहुजन आघाडी सोबत […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांचं (Lok Sabha Election) राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद आणि पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद. यानंतर महायुतीत आपलं राजकारण सेट करत असतानाच लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले. बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात (Supriya Sule) कोण असा प्रश्न विचारला जात असतानाच सुनेत्रा पवार यांचं (Sunetra Pawar) […]
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर (Kolhapur) मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhtrapati) यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यांना काँग्रेसच्या तिकीटावर मैदानात उतरविण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याचाच अर्थ शाहू महाराज छत्रपती यांचे चिरंजीव आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा पत्ता कट झाला आहे. शिवसेना […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीची (Lok Sabha Election) तयारी राजकीय पक्ष करत आहेत. पण, अशोक चव्हाण, मिलींद देवरा, बाबा सिद्दीकी या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडला. थोडं इतिहासात डोकावलं तर दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीला धक्का दिला. आज हे दोन्ही […]