AAP-Congress Alliance: लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election 2024) भाजपला तगडी लढत देण्यासाठी इंडिया (INDIA) आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यात जागा वाटपावरून काँग्रेस व आघाडीतील स्थानिक पक्षांमध्ये एकमत होत नाही. त्यातून वादही उफाळून येत आहे. परंतु आप (AAP) व काँग्रेसमध्ये (Congress) मात्र आघाडी होऊन जागा वाटप निश्चित झाले आहे. दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि चंडीगड या ठिकाणी […]
Loksabha Election 2024 : देशासह राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीची ( Loksabha Election 2024 ) रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये युती आणि आघाडी यांच्यातील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपांच्या फॉर्म्युल्यावर सध्या चर्चा सुरू आहेत. महायुतीमध्ये मात्र अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या उमेदवारासाठी आग्रही मागणी दिसत आहे. यामध्येच नागपूरमधील रामटेक आणि नाशिक मतदारसंघांमध्ये भाजपकडून शिंदे गटाची कोंडी करण्याचा […]
Shivajirao Adhalarao Patil on Shirur loksabha Seat: पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे शिरुर लोकसभा मतदारसंघ (Shirur Loksabha) हा शिवसेनेला (Shivsena) मिळणार नाही, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या जागेवरून दिलेल्या एका प्रतिक्रियावरून ते लोकसभा […]
पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) विरूद्ध काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अशी थेट लढत होईल, शहराध्यक्ष म्हणून सांभाळलेल्या जबाबदारीमुळे जगदीश मुळीक पुण्यातून लोकसभेसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. (Pune Loksabha Election Jagdish Mulik Ravindra Dhangekar) INDIA आघाडीची बुडणारी जहाज प्रियांका गांधींनी सावरली; महिन्याभरानंतर मिळाली Goodnews […]
Lok Sabha Election : जागावाटपावरून दीर्घकाळ सुरू असलेल्या वादानंतर काँग्रेस (Congress) आणि समाजवादी पार्टी (Samajwadi Party) यांच्यातील आघाडी तुटण्याची शक्यता आता मावळली आहे. दोन्ही पक्षांत एक (Lok Sabha Election) फॉर्म्यूला तयार झाला आहे. काही वेळातच जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समाजवादी पार्टी काँग्रेसला 17 जागा देऊ शकते. काँग्रेसकडून मात्र 20 पेक्षा जास्त […]
Congress party : लोकसभा निवडणुका तोंडावर (Lok Sabha Election) आलेल्या असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला (Congress Party) जोरदार धक्के बसत आहेत. दिग्गज नेते ज्यांनी अनेक वर्ष पक्षात राहून राजकारण केलं, पक्ष वाढवला आणि मोठी पदे भूषवली तेच नेते एका मागोमाग एक काँग्रेसचा हात सोडत आहेत. नेते सोडून जात आहेत तरीही त्यांना थांबवण्याचे कोणतेही प्रयत्न […]