Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अशा प्रकारे जुनी युती तोडून नवी युती करण्याची नितीश कुमारांची ही काही पहिली वेळ नाही. या अगोदर म्हणजे 1974 पासून आतापर्यंत त्यांनी कित्येकदा अशी प्रकारे बाजू पलटलेली आहे. …तर मग हे आंदोलन सुरूच राहणार; […]
Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी (Nitish Kumar) आज अखेर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. इंडिया आघाडी (INDIA Alliance) आणि लालू प्रसाद यादव यांच्या (Lalu Yadav) आरजेडीसाठी हा मोठा (RJD) धक्का आहे. नितीश कुमार यांनी आज राजीनामा राज्याच्या राज्यपालांकडे सुपूर्द केला. आम्ही ज्या पक्षासोबत याआधी सरकार स्थापन केले त्यांची इच्छा असेलत तर आजच नवीन सरकारचा […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्या आहेत. या निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार नियोजन केले जात आहे. निवडणुकीआधी भाजपाने विविध (BJP) राज्यांमध्ये प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी नियुक्त्या केल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय […]
Bihar Politics : सध्या देशाच्या राजकारणाचे लक्ष बिहारकडे लागले (Bihar Politics) आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आता कोणत्याही क्षणी महागंठबधनची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत (BJP) जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नितीश कुमार यांनी भाजपाला झटका देत लालू प्रसाद यादव यांच्या राजदला सोबत घेत सरकार […]
RJD vs JDU: सध्या तरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. त्यांना पुन्हा इंडिया (INDIAA) आघाडीत कसे आणता येईल, याचे प्रयत्न काही नेते करत आहे. परंतु दुसरीकडे इंडिया आघाडीला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही ( Nitish Kumar) इंडिया आघाडीची साथ सोडतील, अशी स्थिती निर्माण […]
मुंबई : 2014 आणि 2019 या दोन्ही मोदी लाटेत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले फार थोडे उमेदवार आपल्याला सांगता येतील. याच फार थोड्यामध्ये मुंबई उत्तर मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचे नाव घ्यावे लागते. 2014 मध्ये तब्बल चार लाख 46 हजार आणि 2019 मध्ये चार लाख 65 हजार […]