NCP Crises – राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर (NCP Crises) राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) अजित पवार गटात तर खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटात आहेत. मात्र लोकसभेपूर्वीच निलेश लंके यांनी डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकार करणार असलेले शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे नगर शहरात आयोजन केले आहे. वेगवेगळ्या गटात असलेले हे दोन […]
Vibhakar Shastri Join BJP : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश घेतला. या मोठ्या धक्क्यातून सावरत असतानाच काँग्रेसला आणखी (Congress) एक धक्का बसला आहे. हा धक्का उत्तर प्रदेशात बसला आहे. देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी (Vibhakar Shastri Join BJP) काँग्रेसची साथ सोडत भाजपात प्रवेश […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या (Lok Sabha Election) असतानाच इंडिया आघाडीला मोठे धक्के बसले (INDIA Alliance) आहेत. ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्यानंतर आम आदमीनेही झटके देण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत फक्त एक जागा देऊन इशारा दिल्यानंतर आणखी एक झटका दिला आहे. जागावाटप आणि प्रचार रणनीतीवर चर्चा करण्याऐवजी काँग्रेस भारत जोडो न्याय यात्रेत […]
Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुका जशा जवळ येत चालल्या आहेत तसे इंडिया आघाडीला (INDIA Alliance) धक्के बसू लागले आहेत. आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि जयंत चौधरी यांनी दिलेल्या झटक्यांतून सावरत असतानाच दिल्लीत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आणखी एक धक्का दिला आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर आपने काँग्रेसला सरळसरळ […]
अहमदनगर : “ठाम आणि परखड भूमिका मांडणाऱ्या राज ठाकरे यांना आम्ही ओळखतो. पण अलिकडील काळात तसे राज ठाकरे (Raj Thackeray) सापडत नाहीत. ते जर सापडले तर आम्हाला सर्वाधिक आनंद होईल” असे म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नव्या भूमिकेवर खोचक टोला लगावला. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेचा […]
Lok Sabha 2024 : पुण्यात लोकसभा निवडणुकांसाठी मैदान तयार (Lok Sabha Election 2024) होत आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नसला तरी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यंदा मनसेही (MNS) पुण्यात उमेदवार देणार आहे. उमेदवार कोण असेल याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, या उमेदवारीवरून मनसेच्या आजी माजी शहराध्यक्षांत वाद धुमसू लागला आहे. वसंत मोरे की […]