संविधान निर्माण करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस वारंवार अपमान करत असल्याची टीका मोदींनी केली.
Lok Sabha Election लोकसभा निवडणूक आणि मंगळसूत्र यांचा संबंध कसा? चला तर जाणून घेऊ हा प्रकार नेमका काय आहे? तसेच स्त्री-धन म्हणजे काय?
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. छगन भुजबळांच्या माघारीनंतरही राष्ट्रवादीचा या जागेवर दावा कायम आहे. आता नाशिकच्या जागेबाबत एकनाथ शिंदेंनी मोठं वक्तव्य केलंय.
विशाल पाटील यांच्या बंडानंतर काँग्रेसने अहवाल तयार केला. हा अहवाल हायकमांडला पाठवला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दोन-तीन दिवसांत धनशक्ती आणि दडपशाहीचा वापर होईल असा खळबळजनक दावा सुनंदा पवार यांनी केला आहे.
राज्यातील 8 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यात मराठवाड्यातील 3 आणि विदर्भातील 5 मतदारसंघांचा समावेश आहे.