सांगली मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळायला हवी होती.
आढळराव पाटील विजयी होतील, मात्र, त्यांना किती मते मिळतील, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असं अजित पवार म्हणाले.
Utkarsha Rupwate On Sadashiv Lokhande : शिर्डीमधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतेंनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांची विरोधकांवर जोरदार टीका. लंकेंना मतदान करण्याचंही केलं आवाहन.
महाराष्ट्रात पाचही टप्प्यातील मतदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत असं नाही. नाशिकमध्ये आमच्याकडे खूप उमेदवार आहेत.