Weather Update : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने थैमान (Cyclone Michaung) घातले असून मुसळधार पाऊस पडला. या पावसात (Rain Alert) मोठे नुकसान झाले. अनेक जण मृत्यूमुखी पडले. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला आहे. काही ठिकाणी पाऊस झाला तसेच सर्वत्र ढगाळ हवामान होते. अशातच आता हवामान विभागाने (Weather Update) पुन्हा काही राज्यांत […]
रायगड : रायगड जिल्ह्यातील खोपोली एमडी ड्रग्ज (MD Drugs) बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. मौजे ढेकू गावच्या हद्दीत इंडिया पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या नावाने हा ड्रग्जचा कारखाना सुरू होता. यामध्ये 106 कोटी 50 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यानो, याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. भाजपच्या नऊ खासदारांना दिली बंगले रिकामे करण्याची […]
Narayan Rane : छत्रपती शिवाजी महाराजांवर (chatrapati sambhaji maharaj) मावळ्यांची निष्ठा, प्रेम होतं. पण आताच्या काळात एखादी कामगिरी केली तर आमदारकी, खासदारकी मागितली जाते पण हिरोजी इंदुलकरांनी किल्ला बांधल्यावर फक्त मंदिराच्या पायरीवर नाव लिहिण्याची इच्छा व्यक्त केली, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले. भारतीय नौदल दिनाच्या (Navy Day) निमित्ताने राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र […]
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (4 डिसेंबर) कोकण दौऱ्यावर आहेत. नौदल दिनानिमित्त ते या दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांच्या आगमानापूर्वीच दौऱ्याच्या खर्चावरुन कोकणात वादळ आले आहे. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या हेलिपॅडवर तब्बल दोन कोटी 28 लाख रुपयांची उधळपट्टी झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. तसेच […]
Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून मराठा (Marath Reservation) आणि ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) राज्यातील राजकीय वातावरण तपाले. लोकसभेसोबतच विधानसभेच्या देखील निवडणुका होतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु या सर्व चर्चाना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पूर्णविराम दिला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, याचे संकेत दिले आहे. कर्जत खालापूर येथे […]
Aditya Thackeray : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका (Elections 2024) तोंडावर आलेल्या असतानाच ठाकरे गटाने कोकणावर लक्ष केंद्रीत केले आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आजपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. येथे ते पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच खळा बैठका घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने कोकणातील राजकारण चांगलंच ढवळून निघणार […]