र्सोवा खाडी पुलाजवळ सुर्या जलवाहिनी टाकण्याच्या कामादरम्यान भूस्खलन होऊन पोकलेनसह चालक त्या ढिगाऱ्याखाली अडकला असल्याची घटना घडली आहे.
जागा वाटपावरून छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत जोरदार टीका केली आहे.
राज ठाकरेंनी भाजपचा बालेकिल्ल्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर केल्याने भाजपच्या अडचणींत वाढ.
Vidhan Parishad Election कोकण पदवीधरमध्ये अभिजीत पानसे यांना उमेदवारी मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली आहे.
मला सुनेत्रा पवार यांची दया येते त्यांच्या पतीने त्यांना बळीचा बकरा बनवलं आहे. नारायण राणे यांचा आम्ही आधीच पराभव केला आहे.
2014 ते 2019 मध्ये तुम्ही सत्तेत होतात. त्यानंतर अडीच वर्ष तुम्ही सत्तेत होता. तेव्हा का नाही झाला विकासः राज ठाकरे