School holiday तीन ते चार तास मुसळधार पावसची शक्यता. या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांबाबत आक्रमक पवित्रा घेत कडक कायदा करण्याची मागणी केलीयं.
आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, कोकण, मराठवाड्यातील जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल.
मुंबई पुणेसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचं आर्थिक वर्ष 2022-23 मधील उत्पन्न अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
मराठवाडा, विदर्भ आणि कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल.
आज विधान परिषदेच्या पदविधर मतदारसंघात मतदान होत आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचं चित्र आहे.