Udhav Thackeray News : चोराला तरी लाज असते, पण यांचा चोरीचा मामला अन् जोरजोरात बोंबला, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे गटासह भाजपला जळजळीत टीका केली आहे. दरम्यान, सध्या उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आयोजित सभेत ते बोलत होते. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात, नातेवाईकांनाही […]
Udhav Thackeray ON BJP : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. सध्या राज्यात ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रा सुरु आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आज ही सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांवर बोलून चिरफाड केल्याचंच दिसून आलं आहे. सगळं काही देऊनही लाळघोटे भाजपसोबत गेले आहेत, अशी […]
Bhaskar Jadhav On BJP : एकेकाळी झेंडे नसलेल्या पक्षाच्या नेत्यााल बाळासाहेबांनी दिल्लीच्या गादीवर बसवलं असल्याची सडकून टीका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाची राज्यभरात जनसंवाद यात्रा सुरु आहे. चिपळूणमध्ये आज जनसंवाद यात्रेची सभा पार पडली. या सभेदरम्यान, बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपकडे झेंडे नसल्याचा जुना किस्सा भाषणात सांगितला […]
Bhaskar Jadhav On Narayan Rane : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून सध्या सभेवर सभा घेत असल्याचं दिसतंय. अशातच सिंधुदूर्गमधील कणकवलीत उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांची सभा पार पडली. या सभेत भाषणादरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकेची झोड उठवली […]
Ramdas Kadam on Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आदल्या दिवशी घोषित करण्यात आले होते. पण एका रात्रीत एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेससोबत गेलात अन् मुख्यमंत्री झालात. शिवसेनाप्रमुख कधी मुख्यमंत्री होऊ शकले नसते का? बाळासाहेबांनी ज्या मनोहर जोशींना लोकसभेचे अध्यक्ष केले तिथं शिवसेनाप्रमुख लोकसभेचे सभापती होऊ शकले नसते […]
Uddhav Thackeray : आमच्यासोबत येणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना वेगवेगळ्या चौकशांना सामोरे जावे लागत आहे. पण थांबा आमचेही दिवस येतील. तेव्हा हे सर्व व्याजासह फेडू. फक्त व्याजासह नाही तर चक्रवाढ व्याजासह फेडू, असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिला. उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. येथे सावंतवाडीत त्यांनी शिवसैनिकांशी […]