Girish Mahajan : इर्शाळवाडीतील घटनेवर अमित ठाकरेंनी केलेलं वक्तव्य बालिश आहे. हा निसर्गाचा कोप आहे. अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कृपा करून त्यावरून तरी राजकारण करू नका. धोक्याच्या यादीत इर्शाळवाडी हे नव्हतं, अचानक हे संकट कोसळलं आहे.एवढं मोठा संकट येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं असं या ठिकाणच्या रहिवाशांनी सुद्धा सांगितला आहे. अतिवृष्टी पाऊस, वादळ यामुळे […]
Irshalwadi landslide updates : गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळं कोकणात हाहाकार उडाला. बुधवारी रात्री 11 वाजता इर्शाळवाडीत (Irshalwadi) दरड कोसळल्यानं 16 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळं राज्यभरात हळहळ व्यक्त होतेय. काल मोठ्या प्रमाणात बचावकार्य करण्यात आलं. कालच्या बचावकार्यानंतरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा होता. त्यामुळं आजही एनडीआरएफने बचावकार्य केलं. दरम्यान, आता मृतांच्या संख्येत वाढ […]
Irshalwadi landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री दरड कोसळली. काल मोठ्या प्रमाणात बचावकार्य केलं. कालच्या बचावकार्यानंतरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा असून 50 ते 60 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आजही एनडीआरएफनेबचावकार्य केलं. या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, या घटनेवर आज […]
Raigad Irshalwadi Landslide Update : इर्शाळवाडीतल्या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेसाठी एनडीआरएफचे जवान देवदुतच ठरले आहेत. या महिलेची मातीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल 36 तासांची झुंज यशस्वी झाली आहे. या महिलेला एनडीआरएफच्या जवानांनी जिवंत बाहेर काढले असून या थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Irshalwadi landslide : झोपड्या तोडणारे वनविभागाच आता आरोपाच्या पिंजऱ्यात इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत […]
Raigad Irshalwadi landslide : रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळून आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरानंतर बचावकार्य थांबविण्यात आले आहे. या दुर्घटनेमध्ये आणखी लोक अडकलेले आहेत. त्यामुळे मृताचा आकडा वाढणार आहे. इर्शाळवाडीला मंत्री, राजकीय नेते भेट देत आहे. या दुर्घटनेनंतर आता वनविभागावर आरोप होऊ लागले आहेत. या दुर्घटनेत बचावलेल्या लोकांनी वनविभागावर आरोप सुरू केले आहेत. त्यात […]
Amit Thackeray : रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्याच्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्यामध्ये अद्यापही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता या घटनेवर आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर ही दुर्घटना […]