ठाणे : आगामी वर्षात मुदत संपत असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून आता निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या मतदारसंघातील जिल्ह्यांमधून सध्या मतदार नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला आहे. भाजपकडून इथून पुन्हा एकदा विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्याही दोन्ही गटांनी इथून तयारी सुरु केली आहे. काँग्रेसनेही स्वबळाचा नारा दिला आहे. […]
मुंबई : विधानपरिषदेचा कोकण पदवीधर मतदासंघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. 1988 पासून 2012 सालचा एक अपवाद वगळता आजपर्यंत भाजपने मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आहे. सध्या भाजपचे निरंजन डावखरे या मतदारसंघातून आमदार आहेत. मात्र आता याच मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेही दावा केला आहे, सोबतच मतदार नोंदणी मोहिमही हाती घेतली आहे. याशिवाय अजितदादांच्या गटातून माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी […]
नूकतंच कोकण मराठी साहित्य परिषदेचं वाड्•मयीन आणि वाड्•मयेतर पुरस्कार जाहीर केले आहेत. मागील वर्षीचा कांदबरी विभागातील ‘र. वा. दिघे स्मृती पुरस्कार’ अशोक समेळ लिखित ‘ते आभाळ भीष्माचं होतं’ या महाकादंबरीस जाहीर झाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषद समितीचे प्रमुख अशोक ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. ‘मातृपक्षावरच दावा सांगणे ही शिंदे-पवार गटाची लफंगेगिरी’; ठाकरे […]
Funds approved in the budget for many development works in Aditi Tatkare's constituency | आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील अनेक विकासकामांना अर्थसंकल्पात निधी मंजूर
Maharashtra Rain Update : सध्या सर्वदूर परतीचा पाऊस सुरु आहे. काही दिवसांपासून परतीच्या पावसाने ब्रेक न घेताच जोरदार बरसल्याचं दिसून आलं आहे. अशातच आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यााल पावसाने चांगलचं झोपडलं आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना पुराने वेढा घातला असून पुढील दोन दिवसही धो-धो पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसही […]
Kokan Railway : गणेशोत्सवासाठी (Ganesh Festival) चाकरमानी कोकणवासियांनी (Kokan) आपला मोर्चा कोकणाकडे वळविला होता. मात्र, आता गणेशोत्सव पार पडलायं. त्यानंतर पुन्हा मुंबईकडे (Mumbai) परतण्याच्या तयारीत असलेल्या कोकणासियांचा रेल्वे गाड्या अचानक रद्द झाल्याने खोळंबा झाला आहे. अनेक प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक! पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या गेटवरच पकडले 2 कोटींचे ड्रग्ज कोकण रेल्वे मार्गावरील पनवेल […]