Maharashtra Politics : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे सख्खे बंधू किरण सामंत शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आले आहेत. किरण सामंत (Kiran Samant) यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Lok Sabha 2024) लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. काल दुपारी त्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. त्यांची ही भेट म्हणजे बंडाची तयारी […]
Rajan Salvi ACD Raid : अनेक धक्के सहन केले आहेत, असल्या धक्क्यांनी काही फरक नसल्याचं स्पष्ट शब्दांत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीच्या (ACB) पथकाने धाड मारली आहे. यावेळी पथकाकडून राजन साळवींसह त्यांच्या भावाच्या घराची झडती घेण्यात आली आहे. तसेच पत्नी आणि मुलावरही गुन्हा […]
Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या चार पैकी दोन बेनामी संपत्तीचा लिलाव करण्यात आला. दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. राहिलेल्या दोन मालमत्तांसाठी मात्र कुणीही बोली लावली नाही. मालमत्तेची मूळ किंमत 1 लाख 56 हजार 270 रुपये होती. 3.28 लाखांना मालमत्ता खरेदी केली होती. ही मालमत्ता श्रीवास्तव यांनी 2 कोटी रुपयांनी […]
Ajit Pawar on Uddhav Thackeray : काही लोक विकासात राजकारण करतात. मोठे मोठे प्रकल्प रायगडच्या (Raigad) भागात आणताना काहींनी विरोध केला. मला त्या लोकांचे कळत नाही, या भागातील अर्थव्यवस्था बदलण्यासाठी, आर्थिक सुबत्ता येण्यासाठी, चांगले प्रकल्प येत असतील, तरुणांना रोजगार मिळणार असेल तर बाकीच्यांनी विरोध करण्याचे काय कारण आहे? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
Aaditi Tatkare : विरोधकांकडून आरोप केले जात आहेत, पण चुकलं तर अजितदादांकडून आणि चांगलं झालं तर इतरांकडूनच, असं बोलणं चुकीच असल्याचं म्हणत महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी (Aaditi Tatkare) शरद पवार गटाला सुनावलं आहे. दरम्यान, तटकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तटकरे बोलत होत्या. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा सरकारचा […]
Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुका जवळ आल्या (Lok Sabha 2024) आहेत. राज्यात ज्या मतदारसंघात जोरदार रस्सीखेच सुरू आहे त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघही आहे. या मतदारसंघातून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. त्यांनी तशी इच्छा व्यक्तही केली आहे. यामध्ये आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एन्ट्री घेतली आहे. […]