Jayant Patil : राष्ट्रवादीत फूट पाडत अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले. या घटनेला आता दोन महिने उलटून गेले आहेत. यानंतर अजित पवार गटाकडून आम्हीच राष्ट्रवादी असा दावा केला जात आहे. त्यामुळे जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच शरद पवारांच्या बाबतीत घडेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]
RTE Admission : शिक्षणाची गंगा घरोघर पोहचण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत असताना अहमदनगर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आरटीई अंतर्गत म्हणजेच शिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याचा मुख्याध्यापिकेकडून छळ केला जात असल्याचे प्रकार समोर आला आहे. Maratha Reservation वरून लक्ष हटवण्यासाठी महाराजांच्या वाघनख्यांचा मुद्दा; कोल्हेंची टीका याप्रकरणी […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटलेला आहे. त्यात सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून निशाण साधला जात आहे. त्यातच आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनख्या इंग्लंडवरून महाराष्ट्रात येणार आहेत. त्यासाठी लंडनमधील व्हिक्टोरिया एंड अल्बर्ट या वस्तू संग्रहालायाशी चर्चा झाली असल्याची माहिती राज्यसरकारकडून देण्यात आली. मात्र या मुद्द्याचा वापर मराठा आरक्षणासह इतर प्रश्नांना बगल देण्यासाठी […]
जालना : आज 12 वाजेपर्यंत सरकारचा चर्चेसाठीचा निरोप येणार होता. पण अद्याप सरकारचा कोणताही निरोप आलेला नाही. आम्ही रात्रीपासूनच बॅगा भरुन तयार आहेत. आमचे शिष्टमंडळ तयार आहे. आता आम्ही उद्यापर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत. उद्यापर्यंत काय होतयं बघणार अन्यथा, उद्यापासून सलाईन काढणार आणि पाणीही घेणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक […]
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केलेल्या आंदोलनाला सर्वांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आता हे आंदोलन यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. पण आता कोणीही आंदोलनााला गालबोट लागेल असे कृत्य करु नये. शांततेत रहावे, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये. कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीत राहुनच आंदोलन करावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. (Manoj Jarange Patil appealed […]
Radhakrishna Vikhe : सोलापूरचे पालकमंत्री असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूरमध्ये गेले असताना विखे पाटील यांच्या अंगावर थेट भंडारा उधळल्याची घटना घडली आहे. शासकीय विश्रामगृहात हा प्रकार घडला आहे. धरगर आरक्षण कृती समितीच्या वतीने हा भंडारा उधळण्यात आला आहे. त्यावेळी धरगर आरक्षण किती दिवस प्रलंबित ठेवणार? असा सवाल करत हा प्रकार घडला आहे. या […]