Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता ढासळत चालली आहे. त्यांना सलाईनद्वारे पाणी व इतर औषधं देण्याचा प्रयत्न डॉक्टरांकडून सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या अत्यंत भावनिक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. त्यांनी मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या, मला […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण आणि जालन्यातील आंतरवली सराटीत झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ अहमदनगरमधील कोपर्डीमध्येही मराठा समाजाकडून उपोषण करण्यात आलं आहे. या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून जोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांकडून घेण्यात आला आहे. PGCIL Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, पगार […]
Ahmednagar News: बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिक व पत्रकार यांच्यासाठी ग्रासरूट जर्नालिझम : संधी व उपयोगिता याविषयावर शुक्रवार दि.०८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, अहमदनगर या ठिकाणी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी दिली. याविषयी अधिक […]
Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश येत असल्याचं दिसून येत आहे, कारण मराठा समाजाला कुणबी दाखल्यांच्या चाचपणीसाठी राज्य सरकारकडून समिती गठीत करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करणार असल्याचंही समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. त्यात जरांगे त्यांच्या भूमिकेवर ठाम असून ते जोवर आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यात आता जरांगे […]
जालना : सरकारला अध्यादेश काढता येतील एवढे पुरावे आपल्याकडे आहेत. चार दिवसांचा वेळ दिला आहे. पण आम्हाला सरकारला वेठीस धरायचे नाही. तुम्ही आत्ता या, ही कागदपत्रे घेऊन जा आणि तात्काळ अध्यादेश काढावा, अशी विनंती मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरुन आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद […]