Liquor transport truck Accident : माणुसकी जपत मदतीचा हात पुढे करत असतात. पण, दारूची बाटली दिसली की माणुसकी हरपली असाच काहीसा प्रकार काल घडला. दारूची वाहतूक करणारा ट्रक पलटी (Truck accident) झाल्यानंतर जखमी चालकास मदत करण्याचं सोडून नागरिक दारूच्या बाटल्या उचलण्यात व्यस्त होते. जिंतूर परभणी रोडवरील (Jintoor Parbhani Road) येसेगाव पाटील जवळ पहाटे तीन वाजण्याच्या […]
कोल्हापूर : येथील कात्यायनी ज्वेलर्सवरील धाडसी दरोडा प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणातील 2 आरोपींना अवघ्या 36 तासांमध्ये गजाआड केले असून त्यांच्याकडून 29 लाख 88 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात परराज्यातील आरोपींचाही सहभाग असून उर्वरित मुद्देमाल घेऊन तेच घेऊन गेले आहेत. सध्या या आरोपींचाही शोध सुरु असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात […]
Amit Shah on Muslim Reservation : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी नांदेडमध्ये मुस्लिम आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भाजपचा (BJP) मुस्लीम आरक्षणाला विरोध आहे कारण हे आरक्षण संविधान विरोधात आहे. धर्माच्या आधारावर कोणतेही आरक्षण संविधानाला अपेक्षित नाही, असे म्हणतं मुस्लीम आरक्षण संपविणे हे आमचे लक्ष्य असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच यावर माजी मुख्यमंत्री […]
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या वर्धापन दिनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली. पक्षात आता कार्यकारी अध्यक्ष हे पद निर्माण करण्यात आले असून या पदावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Prafful Patel) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही कार्यकारी अध्यक्ष पक्षाचे प्रमुख या नात्याने […]
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची निवड केली आहे. हे दोन्ही कार्यकारी अध्यक्ष आता पक्षाचे प्रमुख या नात्याने काम करणार आहेत. याशिवाय सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, डॉ. योगेंद्र शास्त्री, के. के. शर्मा, पी. पी. मोहम्मद फैजल अशा नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करत त्यांच्याकडे […]
Sharad Pawar on Opposition Meeting : भाजपला केंद्रातील सत्तेतून बेदखल करण्यासाठी विरोधी एकतेचा प्रयोग देशात सुरू आहे. याकामी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुढाकार घेतला आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक येत्या 23 जून रोजी पटना येथे होणार आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठे विधान केले […]