नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर (New parliament Building) बराच वाद झाला. या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्याच हस्ते व्हावे. त्यांनाही या कार्यक्रमाला बोलवावे अशी मागणी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. पवार आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. […]
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील 24 तासांत या प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि पुढील 48 तासांत ते आणखी वाढू शकते. या प्रणालीतील वारे घड्याळाच्या उलट दिशेने वाहणारे असतील. यामुळं किनारपट्टीवरील आर्द्रता वाढून आठवड्याच्या अखेरीस कोकणात पाऊस पडू शकतो, असा अंदाज पुणे येथील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे […]
Mla Ram Shinde: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास असलेले आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde) यांच्यावर महाराष्ट्राबाहेर दुसऱ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येते. आता आमदार शिंदे यांच्यावर मोदी सरकारच्या योजनांची अंमलबजावणी, प्रचार व प्रसार करण्यासाठी झारखंडची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांची झारखंडचे (Jharkahand) सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (mla-ram-shinde-jharkhand-inchagre-for promoting-modi-goverment-scheme) Uddhav Thackeray : “मुलांना सुट्ट्या, […]
Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी भाषणात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संसद भवनाच्या उद्घाटनावरूनही स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. पवार म्हणाले, सध्या संवादाचा अभाव आहे. मोठ्या नेत्यांचं संसदेत येणजाण नसतं. प्रमुखांचं दर्शन झालं असतं तर बर वाटतं. नवीन वास्तू गरजेची आहे […]
Sharad Pawar : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर (New parliament Building) बराच वाद झाला. या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्याच हस्ते व्हावे. त्यांनाही या कार्यक्रमाला बोलवावे अशी मागणी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. पवार म्हणाले, संसद […]
Shiv Rajyabhishek ceremony : ६ जून १६७४ रोजी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला औपचारिक राज्याभिषेकानंतर शिवराय हे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाला आज 350 वर्षे पूर्ण झाली. आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा (Coronation ceremony) धुमधडाक्यात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांचा जनसागर लोटला आहे. ( Shiv Rajyabhishek ceremony crowd on Raigad […]