दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेना (UBT) नेते अनिल परब (Anil Parab) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी स्वतः या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचे म्हणतं हरित लवादाने हे प्रकरण डिसमिस केले आहे. त्यानंतर या प्रकरणात भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दाखल केलेली याचिका मागे घेतली […]
Weather Alert : मे महिना संपत आला आहे. आणि आता काही दिवसांमध्येच जून महिना सुरु होणार आहे. मात्र जूनपूर्वीच आता राज्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही तासांमध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वाऱ्याचा गडगडाट, विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 30-40 किमी प्रतितास […]
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात वि.दा.सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक खासदार उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील दोन प्रमुख महिलांचा अपमान झाल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर […]
Temple Dress Code in Maharashtra : नुकतचं काही दिवसांपूर्वी राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या देवीचं शक्तिपीठ तुळजापूरच्या मंदीरामध्ये भाविकांना प्रवेशासाठी पोशाखाविषयी नियमावली घालून देण्यात आली होती. त्यानंतर राज्यातून त्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर मंदीर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला आहे. मात्र तुळजापूरचा निर्णय मागे घेतला असला तरी या ड्रेसकोडचा नियमाचं लोण राज्यभर लोण पसरलं आहे. Pune […]
Ramdas Aathvale on Prakash Aambedkar : सत्तासंघर्षानंतर भाजप आणि ठाकरे गटामध्ये वेळोवेळी वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याचे चित्र सर्वांनीच पहिले आहे. एकनाथ शिंदेंना वेगळं करत भाजपने या आधीच उद्धव ठाकरेंची ताकद कमी केली आहे. त्यानंतर आता आठवले गटाच्या माध्यमातून भाजप ठाकरेंची उर्वरित ताकदही संपवण्याचा डाव आखत आहे. शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन […]
Ramdas Aathvale Angry on Party activists : शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे भाषण झाले. त्यांनी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. तसेच यावेळी ते बोलत असताना त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना […]