Eknath Shinde on New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधत नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. या चांगल्या कार्यक्रमालाही काही लोकांनी आक्षेप घेत मिठाचा खडा टाकला. हे दुर्दैव आहे. घरणेशाहीत अडकलेल्या पक्षांना सावरकर, हिंदुत्व, संस्कृती आणि देशाचे कल्याण या गोष्टींचे वावडे आहे, हेच यातून दिसत आहे. […]
MLA Lata Sonwane accident : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय नेत्यांच्या अपघातांच्या घटना सातत्याने घडत आहेत. आमदार योगेश कदम, आमदार बच्चू कडू, धनंजय मुंडे, जयकुमार गोरे आणि विनायक मेटे या नेत्यांसोबत अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर आज जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या गाडीला डंपरने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात […]
Rohit Pawar on Ram Shinde : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने आणि अराजकीय पद्धतीने साजरी व्हावी ही, सर्वांचीच इच्छा असते. आजवर हा जयंती उत्सव नेहमीच राजकीय पद्धतीने साजरा केला गेला परंतु गेल्या वर्षीची जयंती आम्ही मोठ्या उत्साहाने आणि लोकांना अपेक्षित असल्याप्रमाणे पूर्णतः अराजकीय पद्धतीने साजरी केली होती. गतवर्षीप्रमाणे यंदाही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी […]
Ram Shinde Speak On Radhakrishna Vikhe : भाजपमधील अंतर्गत नाराजी नाट्य हे चव्हाट्यावर आले आहे. याबाबत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली तसेच हा वाद मिटला असल्याचे देखील ते बोलले असले तर हा वाद अद्याप शामला नसल्याचे दिसून येत आहे. मी विखे यांच्या विरोधात अनेकदा पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार केली मात्र मला थांबण्यास सांगितलं […]
Ahilyadevi Holkar Birth Anniversary Yatra : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी चौंडीत कार्यक्रम आयोजित करण्यावरून भाजप आमदार राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. दरम्यान रोहित पवार यांनी या प्रकरणात काहीशी माघार घेतली आहे. यावर बोलताना शिंदे म्हणाले, की रोहित पवार यांनी इतर कार्यक्रम घेण्याऐवजी मुख्य कार्यक्रमात […]
सध्या देशभरात समान नागरी कायद्यावरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. देशातील उत्तरेकडील काही राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकी पूर्वी देशात समान नागरी कायदा करण्याबाबत केंद्र सरकारकडून तयारी केली जात आहे. समान नागरी कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मक असल्याचे दिसत आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना जेव्हा देशात समान […]