उद्धव ठाकरेंच्या राक्षसी महत्वाकांक्षीमुळे 30 वर्षांची भाजप-सेनेची युती तुटली असल्याचा हल्लाबोल आमदार नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले. त्यावर संजय राऊतांच्या टीकेला आमदार राणे यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. Gutami Patil ला तेव्हा दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नव्हतं; विरोध करणाऱ्यांचा अमोल […]
Satej Patil On BJP : काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ४० टक्केचा कर्नाटक पॅटर्न कोल्हापूर राज्यातही सुरू होणार की काय अशी शंका लोकांमध्ये निर्माण होते की काय ? असा प्रश्न विरोधी पक्षाला होत आहे, असा आरोप सतेज पाटलांनी केला आहे. तसेच आमच्या काळा मध्ये […]
Ajit Pawar will Attend Gautami Patils programme : आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. तसेच आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती अनेक वादांमध्ये देखील सापडत आहे. तसेच अनेकदा तिच्या डान्सवर आक्षेप घेण्यात देखील आला. स्वतः अजित पवारांनी देखील तिच्या […]
Ajit Pawar on New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन पार पडले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून मोठा गदारोळ उठला होता. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होती. उद्घाटनानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तर अत्यंत खोचक टीका केली होती. […]
Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय वाद वाढलेला असतानाच एक खळबळजनक घटना घडली आहे. आ. शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यास धमकी दिल्याप्रकरणी जामखेड पोलस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धमकी देणारा संशयित हा आमदार रोहित पवार यांचा समर्थक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. […]
Ajit Pawar On Balu Dhanorkar : काँग्रेस पक्षाचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं आजारपणाने निधन झालं. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना तत्काळ विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीला नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मेदांता रुग्णालयात त्यांनी वयाच्या 47 वर्षीं अखेरचा श्वास घेतला. यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित […]