Apmc Election Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील सात तालुका कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतदान शांततेत प्रक्रिया झाली. यात 96.77 टक्के मतदान झाले. मतमोजणीची प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपासून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सात बाजार समित्यांची दोन दिवसांपूर्वीच मतदान प्रक्रिया झाली. त्यानंतर आज उर्वरित सात म्हणजेच नेवासे, कोपरगाव, राहाता, अकोले, श्रीरामपूर, शेवगाव व जामखेड तालुका बाजार समित्यांसाठी […]
Vajramuth Sabha Maharashtra Day In Mumbai : संविधानाच्या रक्षणासाठी आणि राज्यातल्या घटनाबाह्य सरकारविरोधात महाविकास आघाडी गेले अनेक महिने राज्यभर आवाज उठवत आहे. महाराष्ट्रात ह्याआधी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे संविधान रक्षणासाठी ‘वज्रमूठ’ सभा झाल्या. त्यानंतर आता महाविकास आघाडीची पुढची ‘वज्रमूठ’ सभा महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून, 1 मे 2023 रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथे संपन्न होणार […]
PM Modi Man Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या ‘मन की बात’ (Mann ki Baat)रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग प्रसारित केला गेला. कार्यक्रमाच्या शतकपूर्तीनिमित्त भाजपकडून जोरदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान हा कार्यक्रम पाहत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भर कार्यक्रमातच डुलकी लागल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. […]
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या लोक माझे सांगाती या राजकीय आत्मकथेचे येत्या मंगळवारी मुंबईत प्रकाशन होत आहे. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक राजकीय घडामोडींचा खुलासा केला आहे. पवार यांनी या पुस्तकात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबतही एक खुलासा केला आहे. भाजपने नारायण राणे यांचा पक्ष विलीन करून घेतला. […]
Maharashtra Day Special : उद्या संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस (labor day) म्हणूनही साजरा केला जातो. विशेष म्हणजे गुजरात (Gujarat) दिवसही उद्याच आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र (Maharashtra) हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. त्यावेळी या मुंबई प्रांतात […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांच्या लोक माझे सांगाती या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन येत्या मंगळवार (दि.2 मे) मुंबईत होणार आहे. या आत्मकथेत शरद पवार यांनी राजकारणातल्या अनेक घडामोडींवर भाष्य केले आहे. आताच्या ताज्या राजकीय समीकरणांची म्हणजेच राज्यात यशस्वी ठरलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाचीही चर्चा त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीची […]