लातुरमध्ये प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी उमेदवार सुधाकर श्रृंगारे उपस्थिथ होते.
महायुतीला धक्का देणारी आणखी एक बातमी आली आहे. सुरेश नवले यांनी बीड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
80 कोटी लोकांना केंद्र सरकारने मोफत धान्य वाटप केल्याच्या गप्पा आम्हाला सांगू नका. आमचं धान्य का बंद आहे, याचं उत्तर द्या असा जाब या लाभार्थींनी दानवेंना विचारला.
Priyanka Gandhi यांची काँग्रेसचे लातूर मतदारसंघाचे उमेदवार शिवाजी काळगेंच्या प्रचारासाठी उदगीरमध्ये जाहीर सभा पार पडली.
बीड लोकसभेत आपला कुणालाही पाठिंबा नाही अशी घोषणा ज्योती मेट यांनी केली आहे. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
आपण संविधान वाचवत आहोत असं म्हणत नांदेड जिल्ह्यात मतदान केंद्रावर जाऊन संतप्त तरुणाने ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडलं.