देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातील सर्व मतदारसंघात प्रचारासाठी गेले. परंतु, बीडला ते गेले नाहीत. आपण का गेला नाहीत यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात 70. 92 टक्के मतदान झाले आहे. 15 लाख 19 हजार मतदारांनी मतदानाचा हक्का बजाविला आहे. राज्यात सर्वाधिक मतदान या मतदारसंघात.
छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं गणित यावेली वेगळं होतं. येथे शिवसेनेचे दोन उमेदवार, वंचितचा एक आणि एआयएमआयएमचा एक. त्यामुळे येथे लढत चौरंगी झाली.
मराठ्यांनी जातीवाद केला असता तर गोपीनाथ मुंडे, प्रितम मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे इतक्या मोठ्या पदावर गेले असते? असं जरांगे पाटील म्हणाले
मराठा मतदान पाठीशी न राहिल्यास निवडणूक जड जाऊ शकते. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी इतर जातींना आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न केला आहे.
Ajit Pawar यांनी बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी सोनवणेंही दम भरला.