लातूर : लातूरमध्ये (Latur Fire) आज सकाळी साडेआठच्या सुमारास एका इमारतीला अचानक भीषण आग लागली. या आगीत तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या (fire brigade) अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आले. मात्र, यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ‘PM मोदी आता […]
विष्णू सानप : भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नेते आणि प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार (Eknath Pawar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पवार यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने भाजपला दोन शहरांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पवार यांच्यामुळे भाजपचे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे पिंपरी – चिंचवड शहरातील आणि नांदेड जिल्ह्यातील […]
Hingoli News: राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी केली. मात्र, अद्याप मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही. त्यामुळं काही दिवसांपूर्वी सुनील कावळे या तरुणाने मराठा आरक्षणसाठी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 23 वर्षीय तरुणाने चिठ्ठी […]
Road Accident : राज्यातील रस्ते अपघातांची संख्या (Road Accident) काही केल्या कमी होताना दिसत नाही. आजचा बुधवार तर अपघात वार ठरताना दिसत आहे. आज दोन ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही अपघात बीड महामार्गावर घडले आहेत. बीडहून नगरकडे जाणाऱ्या एका अॅम्ब्यूलन्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर […]
तुम्ही पातळी सोडली म्हणूनच आम्हाला बोलावं लागतयं, लक्षात ठेवा ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी, या शब्दांत ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करीत टीका केली होती. त्यावरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी इशारा दिला होता. याच इशाऱ्याला […]
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. सरकारला मुदत देऊनही काहीच झाले नसल्याने त्यांनी यावेळी आता आरक्षण मिळेपर्यंत ना अन्, ना पाणी ना वैद्यकीय उपचार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यावेळी त्यांना भेटण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आंतरवाली सराटीमध्ये पोहचले होते. त्यांनी त्यांना उपोषण मागे […]