Pankaja Munde : सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यासाठी लाखोंची गर्दी उसळली होती. येथील दसरा मेळाव्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी उपस्थितांना संबोधित केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंकजा मुंडे यांनी भाषणाला सुरुवात केल. उन्हातान्हात सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचे […]
Maratha Reservation मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आंदोलन करत राज्य सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंतची मुदत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली होती. त्यात आता आरक्षण मिळावं म्हणून मराठा तरूण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. त्यात आता नांदेडमध्ये आणखी एकाने जीवन संपवलं आहे. मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने जीवन संपवलं… मराठा आरक्षणासाठी आणखी […]
Ambadas Danve Speak on Sambhajinagar Drugs : राज्य सरकारकडून तरुणपिढी बरबाद करण्यात काम सुरु असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांंनी छत्रपती संभाजीनगर ड्रग्ज कारवाई प्रकरणी सरकारलाच जबाबदार धरलं आहे. गुजरात पोलिसांकडून छत्रपती संभाजीनगरमधील कारखान्यातून तब्बल 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यावरुन आता विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. Sharad Pawar […]
Supriya Sule On Chatrapati Sambhajinagar Drugs Matter : राज्यात ड्रग्ज आढळून येतंय अन् गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात? असा खोचक सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. गुजरात पोलिसांकडून छत्रपती संभाजीनगरमधील कारखान्यातून तब्बल 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्यावरुन आता विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल चढवला जात आहे. […]
गुजरातमधील अहमदाबाद गुन्हे अन्वेषण शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय(DRI) कडून मोठी महाराष्ट्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका कारखान्यावर छापा मारुन कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. तब्बल 500 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाला EWS चा पर्याय दिला का? शिंदे सरकारच्या […]
Maratha Reservation : ‘EWS चं नवीन पिल्लू आणलं आहे पण तुमच्या हातात दोन दिवस आहेत. मराठ्यांच्या नादाला लागू नका’, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे मराठा कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना हा इशारा दिला. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. मनोज […]