Dhananjay Munde : जोपर्यंत शेतकऱ्यांना पिकविमा आणि अतिवृष्टीचे अनुदान मिळणार नाही, तोपर्यंत मी हार तुरे आणि फेटे बांधून घेणार नाही, असा निर्धार राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी व्यक्त केला. धनंजय मुंडे परळी तालुक्यातील सिरसाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कृतज्ञता सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना कृषी विभागाच्या योजनांबाबत माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी […]
Nanded Market Committee Election : नांदेडमध्ये झालेल्या सहा बाजार समित्यांच्या (Nanded Market Committee Election) निवडणुकांचे निकाल आत्ता हाती आले आहेत. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली आहे. मुखेड बाजार समिती (Mukhed Market Committee ) वगळता इतर सर्व जागांवर भाजप-महायुतीला (bjp) मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर पाच बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीने दणदणीत […]
Nanded Government Hospital Death : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nandedchya Government Hospital Death) 41 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जाते आहे. सरकारच्या दुर्लक्षपणामुळंच हा प्रकार घडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, सावंत यांनी या शासकीय रुग्णालयातील या मृत्यूंना संपूर्ण मंत्रिमंडळच (Cabinet) जबाबदार […]
Alka Gopalkrishna Talnikar case : चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या भाडेकरूने हात-पाय बांधून वृध्देचा बांधून गळा आवळल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar News) शहरात घडली. ही घटना 4 ऑक्टोबरच्या रात्री घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील (Police Inspector Santosh Patil) यांनी […]
Bachchu Kadu on Nanded Hospital Death : सोमवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Hospital Death) एकाच दिवशी 24 जणांना जीव गमवावा लागला. त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 41 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. […]
Manoj Jarange : वेळ पडल्यास आम्ही भजी खाऊ, पण माझ्या समाजाशी प्रामाणिक राहणार असल्याचं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे(Manoj Jarange) सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांनी आज धाराशिवमधील कळंबमध्ये माध्यमांशी संवाद साधला. अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या दादा मुख्यमंत्री झाले तर… […]