Nanded Hospital Deaths : नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील 31 जणांचा मृत्यू (Nanded Hospital Deaths) झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. टीकेची झोड उठवली. खूनी सरकार म्हणत सरकावर थेट हल्ला केला. त्यानंतर सरकारनेही या प्रकाराची चौकशी लावली आहे. तर वैद्यकिय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) […]
नांदेड : हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी हेमंत पाटील यांच्यावर सोशल मिडीयातून मोठ्या […]
Nanded Hospital Death : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Hospital Death) धक्कादायक 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याजी घटना सोमवारी समोर आली होती. त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर पुढच्या 24 तासात पुन्हा सात जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी […]
Nanded Hospital Death : ठाण्यातील (Thane Hospital Death) कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये (Nanded Hospital Death) ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar Hospital Death) मधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना आहेत. […]
Ghati Hospital Death : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूची घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातूनही (Ghati Hospital Death) अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील घाटी रुग्णालयात 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून हॉस्पिटल प्रशासनही […]
Nanded Hospital Deaths : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूचे (Nanded Hospital Deaths) तांडव सुरूच आहे. काल दिवसभरात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर आज यामध्ये आणखी सात जणांची भर पडली. आजच्या मृतांमध्ये चार बालकांचाही समावेश आहे, अशी माहिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली. दरम्यान, काल या दवाखान्यात 24 तासांत […]