Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण (Manoj Jarange) उपोषणास सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यावेळचे त्यांचे उपोषण अधिक कठोर आहे. कारण त्यांनी या काळात पाणी घेतलेले नाही तसेच औषधोपचारासही नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टर त्यांना विनवणी करत आहेत मात्र […]
Manoj Jarange warning Eknath Shinde government : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी थेट मुंबईवर मोर्चा काढला होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे हे मागे फिरले होते. आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अधिसूचनेवरून बरेच किचकट मुद्दे समोर आले. त्यानंतर जरांगे यांनी पुन्हा […]
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजा मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी पक्ष सदसत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चव्हाण यांनी मी दिनांक १२/०२/२०२४ मध्यान्हानंतर माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याव्दारे सादर करीत असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चांनी […]
Lok Sabha Elections : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील 2019 मधील निवडणूक. या अटीतटीच्या (Lok Sabha Elections) लढतीत सलग चार टर्म खासदार असलेले चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) पराभूत झाले. ही निवडणूक अनेक कारणांनी गाजली. खैरे यांचा पराभव का झाला याची अनेक कारणे नंतरच्या काळात समोर आली. मात्र, आता खुद्द चंद्रकांत खैरे यांनीच आपल्या पराभवाचं कारण सांगितलं […]
Road Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे (Road Accident)नाव घेत नाही. आज सलग दुसऱ्या दिवशी या महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कारने अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अपघातावेळी कारमधील एअर बॅग्स उघडल्या मात्र तरीही कुणाचा जीव वाचला नाही. या अपघातात (Samruddhi Highway) कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. […]
Rain Alert : फेब्रुवारी महिन्यात राज्यातील वातावरण बदलत चालले आहे. थंडीचा जोर कमी होऊन (Rain Alert) आता उकाडा वाढत चालला आहे. सध्या पावसाची परिस्थिती नाही असे बोलले जात असतानाच पुन्हा पावसाचे संकट घोंगावू (Weather Update) लागले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अनेक राज्यांत अवकाळी पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. काही भागात […]