येवल्यावाला म्हणतो की आम्ही ६० टक्के आहे. तू काय आम्हाला बधीर समजतो काय, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली.
औरंगाबादमध्ये चौरंगी लढत झाली. विशेष म्हणजे शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत झाली. तसंच, वंचित आणि एआयएमआयएम वेगळे लढले. वाचा कोण बाजी मारणार.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे छत्रपती संभाजीनगर येथून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले. यानंतर दुपारपर्यंत त्यांना पुण्यात आणण्यात येईल.
आज (मंगळवार 20) विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत बीड जिल्ह्यात दमदाटीच राजकारण झाल्याचा आरोप करत या घटनांना धनंजय मुंडे जबाबदार आहेत असं म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून गर्भलिंगनिदानाबाबत धक्कादायक माहित समोर आली आहे. येथून फरार असलेली आशा वर्करला अटक करण्यात आली आहे.