धाराशिवः आरोग्य सुविधा नसल्याने रुग्णांना दुसऱ्या जिल्ह्यात खासगी हॉस्पिटलला जाऊन उपचार घ्यावे लागतात. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातही तिच परिस्थिती होती. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आरोग्य सेवेचा चेहरा मोहरा बदलण्याचा विडा उचलला आहे. सावंत यांनी राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांबरोबर आपल्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. नुकताच परंडा […]
Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. सरकारला अल्टिमेटम देऊनही आरक्षणाबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही. तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आता जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असून त्यासाठी तीन कोटी मराठे मुंबईत जाणार आहेत. तर ओबीसी समाजानेही आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. […]
Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation) यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची देखील आता कुणबी नोंद सापडली आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर तहसील कार्यालयात मोडी लिपी तज्ज्ञांना जरांगे यांच्या मूळ गाव मातोरी येथील नोंद आढळली. त्यामुळं जरांगे पाटील यांना कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) मिळण्याचा मार्ग […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच वातावरण तापल्याची परिस्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत अनेकदा आंदोलनाचं हत्यार उपसल्याचं दिसून आलं आहे. त्यासाठीच सरकारने गठित केलेल्या शिंदे समितीला जवळपास 13 हजार पुरावे आढळून आल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा अद्याप कुणबी […]
Manoj Jarange vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज कल्याण शहरात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना कडक शब्दांत इशारा दिला. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला होता. त्यांच्या […]
जालना : त्याला कोणी सांगितले श्रीमंतीवर आरक्षण आहे? मग तर तु उद्या सकाळीच बाहेर पडणार. मराठे मोठे कर्ज काढतात, तेवढेच कष्टही करतात आणि वाहन घेतात. आमच्या घामाचे पैसे आहेत. तुझ्यासारखे दोन नंबरचे कमविलेले नाही. लोकांचे पैसे लुबाडले आणि जेलमध्ये गेलेा. तु भानात रहा, असा इशारा देत मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj […]