Illegal Amniotic sac operation In Maharashtra Beed District : बीड जिल्ह्यातील डॉ. सुदाम मुंडे प्रकरणाने राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे लख्तरं बाहेर काढली होती. अवैध पद्धतीने गर्भपात करण्याचा प्रकार डॉ. मुंडे यांच्याकडून केला जात होता. त्यानंतर आरोग्य विभागातील अधिकाऱ्याच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा बीड जिल्ह्यात गर्भपिशव्या (Amniotic sac ) काढण्याच्या प्रकारांनी […]
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) 20 जानेवारपासून मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) आमरण उपोषणासाठी सकाळी 9 वाजता कूच करणार आहेत. या आंदोलनाला मोठ्या संख्येने मराठा समाजातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जरांगेंनी केले असून, आज (दि.28) या आंदोलनासाठी जरांगेंनी त्यांचा मुंबईत धडकण्याचा ‘रूट’ मॅप जाहीर केला आहे. मुंबईतील आंदोलनासाठी मोठ्या […]
Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आता मुंबईतील आंदोलनाची तयारी केली आहे. मुंबईतील आंदोलनाची माहिती प्रसारमाध्यमांना देताना कोणत्या मार्गाने मुंबई गाठणार याचा खुलासा जरांगे पाटील यांनी आज केला. मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव 20 जानेवारी रोजी आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या आंदोलनाचा मुंबईकडे जाण्याचा […]
Maratha Reservation : राज्यात आरक्षणाची लढाई तीव्र होऊ लागली आहे. मराठा समाजाकडून आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला देण्यात आलेली डेडलाईन संपली असल्याने जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले की, टिकणाऱ्या आरक्षणबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही. असं म्हणत जरांगे हे आक्रमक झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मागील तीन महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांनी अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला आहे. जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांनाही घाम फोडला आहे. आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यात दौरे केले. लाखोंच्या सभा घेतल्या. राजकारणी लोकांच्या सभेला जमणार नाही इतकी गर्दी त्यांच्या सभांना होत आहे. त्यांना मिळत असलेला हा जनाधार पाहता आता भविष्यात जरांगे […]
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत (INDIA Alliacne) समावेश झाला तर अशा स्थितीत चारही पक्ष समसमान जागा […]