Rushikesh Bedre : अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणी मला पोलिसांनी अटक करुन गाडी ताब्यात घेतली, त्यानंतर गाडीत पोलिसांना पिस्तूल सापडली असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक ऋषिकेश बेद्रे (Rushikesh Bedre) यांनी केला आहे. दरम्यान, जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली. या घटनेप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून ऋषिकेश बेद्रेला (Rushikesh Bedre) पोलिसांनी अटक केली होती. […]
Manoj Jarange Patil : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटलेला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला 24 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला असून, जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मात्र, जरांगेंनी ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केल्यानं मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि जरांगेपाटीलांमध्ये जहरी टिका केली जात आहे. काल (दि.17) भिंवडीतील ओबीसी एल्गार मेळाव्यातूनही […]
Maratha Reseravation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. तोपर्यंत आरक्षण (Maratha Reseravation) दिले नाही तर पुढील दिशा आंतरवाली सराटी येथे आज ठरणार होती. मात्र याबाबतचा निर्णय आता मनोज जरांगे यांनी पुढे ढकलला आहे. बीड जिल्ह्यात 23 डिसेंबरला सभा होणार आहे. यासभेतून आंदोलनाची दिशा जाहीर […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वात आंतरवाली सराटीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आज होणारी बैठक महत्वाची आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वातील […]
Maratha Reseravation : राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली. मंत्री गिरीष महाजन (girish mahajan) आणि संदिपान भुमरे यांनी 24 डिसेंबरचा उपोषणाचा आग्रह धरु नका. राज्य सरकारला अजून वेळ देण्याची मागणी केली आहे. यावर मनोज जरांगे यांनी वेळ वाढवून देण्याची गरज लागणार नाही. अजून आठ ते दहा दिवस बाकी आहेत. […]
Maratha Reseravation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reseravation) राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. यासंदर्भात आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली. मंत्री गिरीष महाजन आणि संदिपान भुमरे यांनी राज्य सरकारला अजून वेळ देण्याची मागणी केली. गिरीष महाजन म्हणाले की मराठा समाजाचे कुणबी दाखले शोधण्यासाठी सर्व […]