Eknath Shinde : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना त्यांच्या होम ग्राउंडवरच जोरदार धक्का बसला आहे. नांदेड काँग्रसचे शहराध्यक्ष मंगेश कदम यांनी थेट शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत काल कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडींमुळे […]
Maratha reservation : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर अंतरवली सराटी येथील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना निरोप सांगण्यासाठी माजी मंत्री अर्जून खोतकर आणि माजी मंत्री राजेश टोपे गेले होते. सरकारच्या घोषणेनंतर मनोज जरांगे पाटील यांचा प्लॅन का आहे ते स्पष्ट केले. ते म्हणाले की उद्या 123 गावातील प्रतिनिधीसोबत […]
धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मगाणीसाठी (Maratha Reservation) मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. इतकच नाही तर सरकारही त्यांच्या मागण्यांपुढं नमतं घेतांना दिसत आहे. अशातच आता धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी एका ३० वर्षीय युवकाने तलावात उडी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता ढासळत चालली आहे. त्यांना सलाईनद्वारे पाणी व इतर औषधं देण्याचा प्रयत्न डॉक्टरांकडून सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या अत्यंत भावनिक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. त्यांनी मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या, मला […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. त्यात जरांगे त्यांच्या भूमिकेवर ठाम असून ते जोवर आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यात आता जरांगे […]
जालना : सरकारला अध्यादेश काढता येतील एवढे पुरावे आपल्याकडे आहेत. चार दिवसांचा वेळ दिला आहे. पण आम्हाला सरकारला वेठीस धरायचे नाही. तुम्ही आत्ता या, ही कागदपत्रे घेऊन जा आणि तात्काळ अध्यादेश काढावा, अशी विनंती मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरुन आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद […]