Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टीकत नाही असा काही तज्ञांकडून दावा केला जातो आहे. पण मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी वेगळी असल्याचं समोर आलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात भेट झाली. या भेटीनंतर राज ठाकरेंचा आरक्षणबाबतचा […]
जालना : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात लाठीहल्ल्यानंतर राज्यातील वातावरण पेटले आहे. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सराटी गावाला भेट देत आंदोलकांनी भेट घेतली. यावेळी आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सोप्या भाषेत आरक्षणाबाबत राज ठाकरे यांचा झालेला संभ्रम दूर केला. ते राज ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलत होते. (Raj Thackeray Meet’s […]
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (दि. 4) भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व उद्भवललेल्या परिस्थितीची माहिती करून घेतली. तसेच आंदोलनकर्त्यांना बळ दिले. आंदोलकांवर आमानुष लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका असे आदेश राज यांनी दिले आहेत. राजकीय नेत्यांकडून तुमचा वापर केला जात असून, ते […]
Maratha Reservation : जालना येथील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अनेक तालुक्यत आणि शहरात बंद पाळला जात आहे. काही शहरात या हिंसाचार देखील झाल्याचे दिसून आले. यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बैठक […]
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकादा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण दिले तरी देखील ते कोर्टात टीकत नाही. यासाठी ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली जात होती पण राज्यातील ओबीसी नेत्यांचा विरोध असल्याचे बोलले जात होते. पण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाचा मार्ग सांगितला आहे. जालन्यात सुरु […]
Jalna Maratha Protest : मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यानंतर जालन्यात आता आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळं सोमवारी (दि. 4) सकाळी 6 वाजल्यापासून ते 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत जालना जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी केशव नेटके (Keshav Netke) यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या […]