जालना हद्दीतील (Jalna News) समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.
आज आळंदीतून माऊलींच्या पालखीच प्रस्थान होणार आहे. आपल्या विठुरायाला भेटायला जाणारे लाखे वारकरी येथे दाखल झालेत.
विधानभेचं अधिवेशन सुरू असून पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावरून सभागृहात सत्ताधारी विरोधकांची चांगलीच घडाजंगी झाली.
गेली अनेक वर्षांपासून बंद असलेली नांदेड ते पुणे अन् नांदेड ते नागपूर विमानसेवा अखेर सुरू झाली आहे. स्टर एअर कंपनीने पुढाकार घेतला.
आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, कोकण, मराठवाड्यातील जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मूळगावी दगडफेकीची घटना घडली.