Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वात आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याच्या घटनेला दोन महिने पूर्ण होतील. तरीही आता दोन्ही गट एकत्र येतील का?, अजितदादा परत येण्याचा निर्णय घेतील का? असे प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांवर आता राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) […]
Uddhav Thackeray : शेतकरी हवालदिल आहेत आणि सरकार फिरतंय. आज आपला कार्यक्रम सुरु असताना पलिकडच्या जिल्ह्यात एक कार्यक्रम होता. ‘सरकार आपल्या दारी’ (Shasan Aaplya Dari) हा कार्यक्रम होता पण ‘सरकार आपल्या दारी अन् थापा मारतंय लय भारी’, हे थापा मारणारे सरकार आहे, असा हल्लाबोल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंगोलीच्या सभेतून (Hingoli Sabha) […]
Uddhav Thackeray on Santosh Bangar : दादागिरी सहन करणार नाही इथपर्यत ठीक आहे पण आपल्याच लोकांवर उद्धटपणा करणार असेल तर त्याचा उद्धटपणा चिरडून तुम्हाला टाकावा लागेल. हे सांगण्यासाठी मी आज तुमच्याकडे आलो आहे, असा हल्लाबोल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर हिंगोलीच्या सभेतून केला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख […]
Uddhav Thackeray On State Government : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (27 ऑगस्ट) हिंगोली येथील रामलीला मैदानावर सभा सुरु आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एका बाजूला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आले आहेत. जे जे शेतकऱ्याच्या हिताचं असेल ते चिरडून टाकायचं काम राज्यातील सरकार […]
Devendra Fadnavis : ‘अजितदादांनी सांगितलं जगात जर्मनी भारतात परभणी. पण, दादा असंही म्हणतात बनी तो बनी नाही तर परभणी. पण, काळजी करू नका हम तीन साथ में आए है आता बनी तो बनी नही बनेगी ही आता ‘बनी’ पण असणार आणि ‘परभणी’ पण असणार’, अशा मिश्कील शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तिघांची सहमती […]
Devendra Fadnavis : समृद्धी महामार्गामुळे मोठं परिवर्तन आपल्याला दिसतंय. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग करतोय यातून मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचं भाग्य उजळणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा निधी दिला आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. परभणीत आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. यावेळी मुख्यमंत्री […]