लोकसभेत पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या. परभणीतून महादेव जानकरांना पाडण्यासाठीही प्रयत्न केले.
पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्याने तीन तरुणांनी आत्महत्या केली.
मराठा आरक्षणावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यावर मनोज जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
आत्महत्येचं सत्र काही कमी झालेलं नाही. आज मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाके यांच्या अमरण उपोषणाचा सातवा दिवस असून त्यांच्या जिवाला धोका असल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण असताना ओबीसी इतक लढत असतील तर मराठ्यांनी किती लढायला पाहिजे असं म्हणत नव्या लढाईचा इशाराच दिला आहे.