Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आज पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच ‘मी फक्त समाजाचं काम करतो. मी कोणत्याही पक्षाचा नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ‘मी एका सामान्य घरातून आलो आहे. मी समाजावर […]
Manoj Jarange Patil on Devendra Fadanvis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) गंभीर आरोप केला आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा आणि एन्काऊंटर करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. खोटे आरोप सहन करणार नाही. तुम्ही माझा बळी घ्यायचा असेल तर घ्या. तुम्हाला कायमचा आयुष्यातून […]
Manoj Jarange Serious Allegations on Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आज पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘राज्य सरकार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार नाही तर देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत. मला संपवण्याचं कारस्थान देवेंद्र फडणवीस […]
नांदेड : माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला धक्का देत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला होता. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.अशातच चव्हाण यांच्यानंतर नांदेडमधील 55 माजी नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळं […]
Manoj Jarange : राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक (Maratha Reservation) अधिवेशनात मंजूर करून घेतले आहे. मात्र, सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार आज राज्यभरात आंदोलन होणार आहे. परंतु, राज्यात सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आंदोलनाच्या […]
Road Accident : राज्यातील रस्ते अपघातांची संख्या काही केल्या कमी (Road Accident) होत नाही. या अपघातात रोज मृत्यू होत आहेत. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी हिंगोली जिल्ह्यातून (Hingoli News) समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावरील माळहिवरा शिवारात भरधाव पिकअप वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने चार जण ठार झाले तर चार जण जखमी […]