Weather Update : सध्या देशातील हवामानात सातत्याने बदल होत (Weather Update) आहेत. याचे कारण वेस्टन डिस्टर्बन्स आहे असे सांगितले जात आहे. आता तापमानाचा पारा वाढत चालला असून थंडी कमी झाली आहे. दुसरीकडे काही भागात पुन्हा पावसाची (Rain Alert) चिन्हे दिसू लागली आहेत. काही भागात आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आताही पुढील 48 तासांत राज्यात […]
Gunratna Sadavarte on Manoj Jarange : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मराठा समाजबांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे कोण आहे? जरांगे काय दादा झाला आहे का? असा सवाल त्यांनी केला. ते छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार […]
Manoj Jarange on Maratha Reservation : सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी दोन दिवसांत करा. अन्यथा 24 फेब्रवारीपासून आंदोलन सुरु करणार आहोत. आंदोलना दरम्यान प्रत्येकाने आपापली गावे सांभाळायची आहेत. कुणीही तालुका किंवा जिल्ह्यात येऊ नये. 24 फेब्रुवारीपासून दररोज सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि ज्यांना जमणार नाही त्यांनी दुपारी 4 ते 7 दरम्यान आंदोलन करावे, अशा शब्दांत मनोज […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून लढा देत असलेल्या मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी आज पुन्हा आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, काल सरकारने जे आरक्षण दिलं ते ज्यांना कुणबी आरक्षण नको आहे त्यांच्यासाठी आहे मात्र जोपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत […]
Devendra Fadnvis On Maratha Reservation Bill : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाकडून विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकानूसार मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. याआधी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र, अधिवेशनात आज 10 टक्क्यांवर आलं आहे. आरक्षणाच्या या आकडेवारील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी थेट भाष्य […]
आंतरवली सराटी : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकारणाला आज एकमताने विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता मराठा समााजातील नारिकांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. आरक्षणाच्या या घोषणेनंतर मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्हाला सांगण्यात […]