पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर कार्यकत्यांनी टोकाचं आत्महत्येसारखं पाऊल उचलंल आहे. त्यावर पंकजा मंडेनाही अश्रू अनावर झाले आहेत.
बीड लोकसभा निवडणुकीनंतर क्षीरसागर काका पुतणे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. आमदार संदीप क्षीरसागर अन् जयदत्त क्षीरसागर हा संघर्ष आहे.
जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, ते म्हणाले कोण-कोण भेटायला येतय त्याकडं आमचं सर्वांच लक्ष आहे.
लोकसभेला जे झालं ते झालं. आता विधानसभेला फिनीक्स पक्षासारखी भरारी घेऊ असं म्हणत अंबादास दानवे यांनी विरोधकांना कानपिचक्याही काढल्या.
जो कुणी ओबीसी आरक्षणाला विरोध करील त्यांचे आमदार आम्ही चून चून के पाडू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला.
पालघर आणि ठाणे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.