होय आहे मी जातीयवादी अशी परखड भूमिका घेत अमरण उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना अनेक प्रश्नांना थेट उत्तर दिली आहेत.
गेली 10 दिवसांपासून लक्ष्मण हाके हे जाल्ह्यातील वडीगोद्री येथे अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. ते आज उपोषण सोडण्याची शक्यता आहे.
लक्ष्मण हाके' (Laxman Hake) हेही या ओबीसी आंदोलनाचा एक नवा चेहरा म्हणून उदयास आलेत
Lakshaman Hake यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगेंची (Manoj Jarange) लायकी काढत सडकून टीका केली.
मराठा आरक्षणाविरोधात आणि ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण छेडले असून, आज (दि.21) संध्याकाळी हाके यांचे शिष्टमंडळ राज्य सरकारसोबत बैठक करणार आहे.
धक्कादायक बातमी आहे. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात सीबीएसईचे शिक्षण घेता न आल्याने आईने आपल्या मुलीसह जिवन संपवलं.