महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होत असल्याने आमदार अभिमन्यू पवार यांनी महावितरण बैठकीतून उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत व्यथा मांडली. त्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवणार असल्याचा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे. लवकर निवडणुका घेण्यासाठी भाजपच्या हालचाली, त्यासाठीच विशेष […]
Aurangabad, Osmanabad : शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मनाबाद (Osmanabad ) शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. त्यानुसार औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मनाबादचं नाव धाराशिव करण्यात आलं आहे. मात्र केंद्र सरकारकडूनही या निर्णयला मंजुरी मिळाली होती. पण, आता त्यानंतर नामांतराच्या बदलाला मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने […]
Pankaja Munde Vs Dhananjay Munde : देशभरात आज रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राजकीय बंधू महादेव जानकर यांना माहूरच्या रेणूका मंदिरात राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. धनंजय मुंडेंना राखी कधी बांधणार या प्रश्नावर पंकजा मुंडे की कोणी राखी बांधा म्हटले तर आपण नाकारु शकत नाही. ही आपली संस्कृती आहे. […]
MLA Santosh Bangar : सतत चर्चेत असणारे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली. रविवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हिंगोलीत जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका केली. त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला. नाग समजून दूध पाजलं, मात्र आता उलटून डसायला लागला, असं वक्तव्य […]
बीड : राजकारणातील सुरू असलेल्या कुरघोडींमुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दोन महिन्यांचा ब्रेक घेणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर आता त्यांचा राज्यव्यापी दौरा आखण्यात आला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून पुन्हा पंकजा मुंडे सक्रीय होणार असल्याचे बोलले जात आहे. या दौऱ्याची जशी चर्चा होत आहे तसेच याच्या नावाचीदेखील तेवढीच चर्चा होत आहे. पंकजांच्या […]
Pankaja Munde : गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून दूर गेलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा सक्रीय होणार आहेत. सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे त्यांनी दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेक घेतला होता. त्यामुळे राजकीय घडामोडीपासून त्या पूर्णपणे दूर गेल्या होत्या. पण आता पुन्हा सक्रिय होणार असून राज्याचा दौरा करणार आहेत. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या (Congress) […]